शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधितच राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:59 IST

सर्वोच्च न्यायालय; राज्य सरकारांचे पिळले कान

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राज्यघटनेतील तरतुदींनुसार निवडणूक आयोगांना दिलेले स्वातंत्र्य हे परमपवित्र असून त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. सेवेतील सनदी अधिकाऱ्यांकडे राज्य निवडणूक आयोगाची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

प. बंगालमधील राज्य निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस करत आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर या टीकेचा जोर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रोहिन्टन नरिमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला आहे. गोवा सरकारने कायदा खात्याच्या सचिवांवर राज्य निवडणूक आयोगाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली होती. 

सेवेत नसलेल्यांकडे जबाबदारी द्यासर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकारच्या सेवेत नसलेल्या कोणत्याही पात्र व्यक्तीकडे यापुढे राज्य निवडणूक आयोगाची सूत्रे देण्यात यावीत. राज्य सरकारच्या सेवेत असलेल्यांनी त्या पदाचा राजीनामा  आयोगाची जबाबदारी स्वीकारण्याआधी दिला पाहिजे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग