शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:03 IST

केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ या वर्षाच्या रब्बी पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५० ते ३०० रुपये अशी वाढवून दिली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सोमवारी यासंदर्भात घोषणा करताना नुकत्याच संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था नष्ट होईल, ही शेतकऱ्यांना दाखवली जाणारी भीती निराधार आहे, अशा शब्दांत संतप्त शेतकºयांना दिलासा दिला. गव्हासाठी ही वाढीव किंमत ५० रुपये, चणा २५० रुपये, मोहरीसाठी २२५ व मसूर ३०० रुपये आहे.विरोधी पक्षांनी मोठी टीका केलेल्या कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. पंजाब व हरयाणात शेकडो शेतकरी संघटनांनी या विधेयकांच्या निषेधार्थ येत्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यात २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण बंदचाही समावेश आहे.

सुधारित किंमतमसूर ५,१०० रुपये क्विंटलमोहरी ४,६५० रुपये क्विंटलसूर्यफूल ५,३२७ रुपये क्विंटलगहू १,९७५ रुपये क्ंिवटलजव १,६०० रुपये क्विंटल

टॅग्स :Farmerशेतकरी