शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शशिकलाच्या नातेवाईकांच्या घरी प्राप्तिकर विभागाचे छापे, 1430 कोटींची अघोषित संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 11:24 IST

चेन्नई- प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागात टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे.

चेन्नई- प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागात टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. तपासात हे अघोषित संपत्तीधारक शशिकलाचे नातेवाईक असल्याचं उघड झालं आहे. प्राप्तिकर विभागाला छाप्यात 1430 कोटींची अघोषित संपत्ती आढळली आहे. या लोकांनी ही संपत्ती कशा प्रकारे कमावली, याचा प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांना थांगपत्ता लावला आहे.या 10 करदात्यांची चौकशी केली असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण अण्णाद्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या कुटुंब व मित्र परिवारातील आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी गुरुवारी शहरातल्या विविध भागातल्या 187 परिसरात एकाच वेळी छापेमारी केली आहे. करचोरीच्या प्रकरणात शशिकलांचा भाचा टीटीव्ही दीनाकरण यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. चेन्नईतल्या जया टीव्हीवरही ही छापेमारी करण्यात आली आहे. सात कोटींहून अधिकची रोकड व पाच कोटी किमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याचीही माहिती चेन्नईच्या एका वरिष्ठ प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं सांगितलं की, संशयित कागदपत्र व 1430 कोटींच्या अघोषित संपत्तीचा थांगपत्ता चौकशीअंती लावण्यात आला आहे. यातील सर्वाधिक संपत्ती ही तामिळनाडूमध्ये आहे.  

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूV. K. Shashikalaव्ही. के. शशिकला