शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील बेहिशोबी 281 कोटींचं दिल्ली कनेक्शन; पैसे नेण्यासाठी हवालाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 22:09 IST

आयकर विभागाच्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली/भोपाळ: आयकर विभागानं मध्य प्रदेशात टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशात टाकण्यात आलेल्या धाडींमधून एक मोठं रॅकेट समोर आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (सीबीडीटी) दिली. या धाडींमधून 281 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम सापडली. या रॅकेटमध्ये उद्योग, राजकारण आणि सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती सीबीडीटीनं दिली. मध्य प्रदेशातील रॅकेट अतिशय मोठं आणि संघटित असल्याची माहिती आयकर विभागानं दिली. या 281 कोटींच्या रॅकेटपैकी काही रक्कम दिल्लीतील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या मुख्यालयात पाठवण्यात आली. यापैकी 20 कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आले. यामद्ये दिल्लीच्या तुघलक रोडवरील एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानाचा वापर करण्यात आला, अशी धक्कादायक माहिती सीबीडीटीनं दिली.आयकर विभागाच्या छाप्यात दारुच्या 252 बाटल्या, काही शस्त्रं आणि वाघाची कातडी सापडल्याची माहितीदेखील सीबीडीटीकडून देण्यात आली आहे. दिल्लीतील 'त्या' राजकीय नेत्याच्या काही जवळच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. त्यातून रॅकेटशी संबंधित 230 कोटींच्या रकमेचा हिशोब असलेले पुरावे हाती लागले. बोगस बिलांच्या माध्यमातून 242 कोटी रुपयांचा अपहार कसा करण्यात आला, याची माहिती यामध्ये आहे. याशिवाय घोटाळा करण्यासाठी करण्यात आलेल्या 80 कंपन्यांचे पुरावेदेखील आयकर विभागाला सापडल्याची माहिती सीबीडीटीनं दिली.  

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Taxइन्कम टॅक्सMadhya Pradeshमध्य प्रदेश