शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करा, मनेका गांधी यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 02:06 IST

विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी शालेय पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयास केली आहे.

नवी दिल्ली  - विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी शालेय पाठ्यक्रमात धार्मिक पुस्तके व मूल्यशिक्षणाचा समावेश करण्याची सूचना केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयास केली आहे.केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या ६५ व्या बैठकीत मनेका गांधी यांनी ही सूचना केली. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च निर्णय घेणारे हे मंडळ आहे. विविध धर्मांच्या विद्यार्थ्यात अधिकाधिक सहिष्णुता वाढावी, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी पाठ्यक्रमात मूल्यशिक्षण आणि धार्मिक पुस्तकांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.ओडिशाचे शिक्षणमंत्री बद्रीनारायण पात्रा यांचीही या वेळी उपस्थिती होती. धार्मिक सहिष्णुता आणि देशभक्ती वाढावी, यासाठी पाठ्यक्रमात संशोधन करण्याची सूचना त्यांनी केली. माध्यान्ह भोजनात शाकाहारी मेनू असावा आणि शाळेत हजेरी घेताना मॅम किंवा सरऐवजी जय हिंद म्हटले जावे, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात आवश्यक तो बदल करावा, अशा सूचनाही या वेळी आल्या.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधीGovernmentसरकार