शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण, मोदींनी सांगितलं रामभक्तीचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:15 IST

लती मंगेशकर यांच्या जयंतीदिनी अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

नवी दिल्ली -  स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती असून विविध क्षेत्रातून लतादिदींच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूप घनिष्ट होते. लतादिदींच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी पत्र लिहून त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लता दीदींच्या आठवणी जागवत अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे हा चौक अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि शरयू नदीपासून अगदी जवळ आहे. 

लती मंगेशकर यांच्या जयंतीदिनी अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. दीदी गेल्यापासून मी फारसं त्यांच्याबद्दल कुठे बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही असं राज ठाकरे म्हणाले. तर, बॉलिवूडमधील कलाकारांनीही लता दीदींच्या आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ शेअर करत लता दीदींच्या स्मृती जागवल्या आहेत. तसेच, लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण केल्याचेही सांगितले. अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून नजीकच हा चौक आहे. त्यामुळे, लता दीदींच्या नावाने समर्पित करायाला या जागेशिवाय दुसरं काही चांगलं असणार, असेही मोदींनी म्हटले.  प्रभू श्रीरामांच्या अगोदर त्यांचे भक्त पोहोचतात. त्यामुळेच, राम मंदिर बनण्यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या भक्त असलेल्या लता दीदींच्या नावाने चौक बनविण्यात आला आहे. अयोध्येतील हे राम मंदिर विकासकामाचं मोठं उदाहरण आहे, असेही मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे अयोध्येने आपल्या मनात राम वसवला, त्याचप्रमाणे लता दीदींच्या भजनांमुळे आपल्या मनात प्रभू श्रीराम वसले आहेत. लता दीदी या देवी सरस्वतीच्या उपासक होत्या, असेही मोदींनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLata Mangeshkarलता मंगेशकरAyodhyaअयोध्या