शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: एका प्रियकरासाठी शाळेतील 2 मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 18:42 IST

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सिंगरौली : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलींमध्ये तुंबळ हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. खरं तर प्रियकरावरून या मुलींमध्ये हाणामारी झाली असल्याचे सांगितले जात आहे. मुलींनी शाळेच्या आवारातच गोंधळ घातल्याने एकच खळबळ माजली. इथे प्रेमवेड्या मुलींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सर्वांसमोर धिंगाणा घातला. लाथा बुक्क्यांनी तसेच केस ओढून या मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील नवानगर या शासकीय शाळेतील आठवी व नववीच्या विद्यार्थिंनी एकमेकांशी भिडल्या. बाचाबाचीतून सुरू झालेला वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहचला. या भांडणात एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकरण इथेच थांबले नाही आणि रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीला पुन्हा मारहाण करण्याच्या उद्देशाने मुलींनी मुलांसह रुग्णालय गाठले, मात्र तिथल्या लोकांनी त्यांना समज देऊन प्रकरण शांत केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?दोन विद्यार्थिनींमधील भांडणाचे मुख्य कारण एक मुलगा म्हणजेच मुलींचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. एका विद्यार्थिनीने आरोप केला होता की, दुसरी विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत बोलायची, ही बाब पहिल्या विद्यार्थिनीला समजल्यानंतर दोघींमध्ये मोठे भांडण झाले. या संपूर्ण प्रकरणाबाबत शाळेचे मुख्याध्यापक ओपी शर्मा यांनी सांगितले की, ही माहिती विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून मिळाली आहे, अशा परिस्थितीत दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शाळेत बोलावून या प्रकरणाची माहिती दिली जाईल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSchoolशाळाhospitalहॉस्पिटल