शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 10:33 IST

in india muslim population increases by 2050 but in three major muslim country hindu population decreased see shocking data

संपूर्ण जगतात भारताची ओळख एक हिंदूंचा देश अथवा हिंदू बहूल देश म्हणून आहे. येथे सर्व धर्माचे लोक अगदी आनंदाने राहतात. एवढेच नाही तर भारताचे संविधानही या सर्व धर्मांना आपापल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. धर्मांसंदर्भात जगातील विविध संस्था सातत्याने सर्वेक्षण करत असतात. अशाच एका प्यू रिसर्च नामक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 2050 पर्यंत हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म बनेल. तर भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाला मागे टाकेल. 

प्यू रिसर्च सेंटरच्या "द फ्यूचर ऑफ वर्ल्ड रीजन्स" या अध्ययनात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, जगभरातील हिंदूंची लोकसंख्या 2050 पर्यंत जवळपास 34% वाढून 1.4 बिलियनवर पोहोचेल. ख्रिश्चन धर्म (31.4%) आणि मुस्लीम धर्म (29.7%) नतंर, जागतिक लोकसंख्येत हिंदूंची लोकसंख्या 14.9% एवढी असेल. तर भारतात इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक मुस्लीम असतील.

या अध्ययनानुसार, 2050 पर्यंत भारतातील मुस्लिमांची संख्या 310 मिलियन हून अधिक होईल. तर हिंदूंची संख्या 77% सह बहुमतात राहील. तर मुस्लीम सर्वात मोठे अल्पसंख्यक (18%) राहतील.

या तीन मुस्लीम देशांत हिंदूंची लोकसंख्या घटणार - या सर्व्हेक्षणानुसार, भारतात अल्पसंख्यक मुस्लीम समुदायाची संख्या वाढेल, तर काही मुस्लीम बहूल देशांमध्ये हिंदूंची संख्या कमी होईल. कमी प्रजनन दर, धर्मांतर आणि स्थलांतर आदी कारणांमुळे 2050 मध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. पहिला देश जेथे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, तो म्हणजे पाकिस्तान. 2010 मध्ये तेथे 1.6 टक्के हिंदु होते. जे प्यू रिसर्चनुसार 2015 मध्ये कमी होऊन 1.3 टक्का  झाले. यानंतर, बांगलादेशात 2010 मध्ये 8.5 टक्के हिंदू होते. 2050 मध्ये ते 7. 2 टक्के होण्याचा अंदाज आहे. तसेच अफगाणिस्तानात 2010 मधील 0.4 टक्के हिंदू होते. ते आता 0.3 टक्के होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :IndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशAfghanistanअफगाणिस्तान