शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्कस पाहताना जडलं प्रेम! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 15:34 IST

बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे गावकऱ्यांनी लपून भेटत असलेल्या प्रियकर आणि प्रेयसीचा विवाह करून दिला आहे. छुप्या पद्धतीने भेटणाऱ्या प्रेमी युगुलांना लग्नाच्या बंधनात बांधून उघडपणे भेटण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. खरं तर ही घटना बिहारच्या जेहानाबादची आहे, जिथे रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला लोकांनी पकडले आणि नंतर दोघांचे लग्न लावून दिले. जेहानाबाद जिल्ह्यातील शकूराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील चिकसौरा गावात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. प्रेमी युगुलांना गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचे थेट लग्नच लावून दिले. 

यादरम्यान प्रियकर घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडले. गावकऱ्यांनी दोघांची विचारपूस केली असता दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे आमची सर्कस पाहताना ओळख झाली असल्याचे या जोडप्याने सांगितले. 

मंदिरात लावलं लग्न यानंतर ग्रामस्थांनी दोघांना पकडून गावात आणले. त्यानंतर पंचायत प्रमुख गिनी देवी आणि सरपंच सुभम कुमार यांच्या उपस्थितीत भगवान विष्णूच्या मंदिरात विधीपूर्वक विवाह झाला. गया जिल्ह्यातील टेकरी ब्लॉकमधील पंचनपूर येथील रहिवासी विकास कुमार असे या तरुणाचे नाव आहे. 

15 दिवसांच्या प्रेमानंतर लग्न प्रियकर आणि प्रेयसीमध्ये 15 दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते असे सांगितले जात आहे. प्रियकराने सांगितले की, तो सर्कसमध्ये काम करण्यासाठी महदीपूरला आला होता आणि सर्कस दाखवताना गुडिया या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर विकास आणि गुडिया दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्धार केला. विकास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या गावात गेला असता गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि त्यांचे लग्न लावून दिले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न