शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पेमेंट सेवेसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या गोपनीयता धोरणात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:27 IST

भारतात आपल्या पेमेंट सेवेची चाचणी घेत असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपने शनिवारी म्हटले की, आम्ही आमच्या सेवा आणि गोपनीयता धोरणात सुधारणा करीत आहोत

नवी दिल्ली/न्यूयॉर्क : भारतात आपल्या पेमेंट सेवेची चाचणी घेत असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपने शनिवारी म्हटले की, आम्ही आमच्या सेवा आणि गोपनीयता धोरणात सुधारणा करीत आहोत. पेमेंट सेवेची परिपूर्ण सेवा सुरू करण्यापूर्वी आंतरपरिचालन (इंटरआॅपरेबिलिटी) वैशिष्ट्ये यात आणली जात आहेत.भारतात सध्या एक दशलक्ष लोक व्हॉटस्अ‍ॅप पेमेंट सेवेच्या चाचणीत सहभागी आहेत. फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपचे भारतात सर्वांत मोठे जाळे असून २०० दशलक्ष वापरकर्ते आहेत.व्हॉटस्अ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, व्हॉटस्अ‍ॅपवरून आर्थिक देवाणघेवाण सहज, सोपी आणि सुरक्षित व्हावी यासाठी आम्ही आमच्या सेवा व गोपनीयता व्यवस्थेत बदल करीत आहोत. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एनपीसीआय), भागीदार बँका आणि भारत सरकार यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत. आमची सेवा कशी काम करेल, याची माहिती आम्ही त्यांना दिली आहे.युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) सेवेद्वारे वित्तीय व्यवहार करण्यासाठी बँकांसोबत भागीदारी करण्याची परवानगी एनपीसीआयने व्हॉटस्अ‍ॅपला दिली आहे. व्हॉटस्अ‍ॅपने म्हटले की, पेमेंट सेवा कधी सुरू करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तथापि, गोपनीयता धोरणातील बदलाच्या अनुषंगाने परिपूर्ण सेवा सुरू करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक पाऊल टाकले आहे.सूत्रांनी सांगितले की, व्हॉटस्अ‍ॅपची पेमेंट सेवा येत्या काही आठवड्यात सुरू होऊ शकते. फेसबुकचा डाटा फुटल्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप पेमेंट सेवेच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने हे निवेदन जारी केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप