शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा संसदीय बोर्डाची आज महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:08 IST

लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. ७५ वर्षांच्या वर गेलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देऊ शकतो. शुक्र वारी होणाऱ्या या संसदीय बोर्डच्या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो.सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालय होणाऱ्या या बैठकीत राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आणायचे की बाहेर ठेवायचे यावर निर्णय होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या आधी हा निर्णय घ्यायचा आहे की विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना उमेदवार बनवावे की नाही.अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की, जिंकण्याची शक्यता हाच उमेदवार निवडीचा निकष असेल. जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे पक्ष टाळू शकतो. असे झाले तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगत सिंह कोश्यारी, भुवन चंद खंडुरी, शांता कुमार, हुकुमदेव नारायण यादव, बिजया चक्र वर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाणे निश्चित आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९