शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या निर्यातीला बंदी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:18 IST

Remedesivir : औषध निरीक्षकांना रेमडेसिविरच्या साठ्यांवर तसेच त्याच्या विक्रीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : देशात दररोज कोरोनाबाधितांचा नवनवा उच्चांक स्थापन होत असताना केंद्र सरकारने कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील एक पत्रक रविवारी केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आले. देशात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ११ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेमडेसिविर इंजेक्शन आणि रेमडेसिविर ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (एपीआय) यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे, असे केंद्र सरकारद्वारा जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. औषध निरीक्षकांना रेमडेसिविरच्या साठ्यांवर तसेच त्याच्या विक्रीच्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

रेमडेसिविरची सद्य:स्थिती- ७ भारतीय कंपन्यांकडून उत्पादन- दरमहा ३८,८०,००० युनिट्स उत्पादनाची क्षमता- उत्पादक कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या स्टॉकिस्ट आणि वितरकांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे 

रुग्णसंख्या दीड लाखकोरोनाबाधितांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला असून गेल्या २४ तासांत देशभरात दीड लाखाहून अधिक रुग्णांची भर पडली. तर ८३९ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात १ कोटीहून अधिक लसीकरणमहाराष्ट्र आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस दिली असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप  व्यास यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या