महत्वाचे... जोड
By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST
कृषी पंपाचे वीज कनेक्शन प्रलंबित
महत्वाचे... जोड
कृषी पंपाचे वीज कनेक्शन प्रलंबितभिवापूर : तालुक्यातील नांद, बेसूर, मालेवाडा, भगवानपूर, महालगाव, पिरावा, इंदापूर आदी गावातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज कनेक्शन देण्यात आले नाही. या तालुक्यात अनेक शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे वीज कंपनीने गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन द्यावे, अशी मागणी आहे. .....प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सावनेर : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा व प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.