शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना महत्त्वाची खाते, शिवराजसिंह चौहान यांनी केले खातेवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 23:34 IST

मंत्रिमंडळाच्या एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या विस्तारात सिलावत आणि राजपूत यांचा समावेश करण्यात आला होता.

भोपाळ : मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा अकरा दिवसांपूर्वी विस्तार करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी नवीन मंत्र्यांना खातेवाटप केले. खातेवाटपात भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना काही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.सिधिंया यांचे निष्ठावंत तुलसी सिलावत यांच्याकडे जलसंसाधन खाते कायम ठेवत त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विकास खातेही देण्यात आले आहे. गोविंद सिंह राजपूत यांना महसूल अािण परिवहन खाते देण्यात आले आहे.मंत्रिमंडळाच्या एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या विस्तारात सिलावत आणि राजपूत यांचा समावेश करण्यात आला होता. सिंधिया यांचे समर्थक डॉ. प्रभूराम चौधरी (आरोग्य, कुटुंब कल्याण), प्रद्मुम्न सिंह तोमर (ऊर्जा), महेंद्र सिंह सिसोदिया (पंचायत व ग्रामीण विकास), इमरत देवी यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेश