शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

महत्वाचे

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

अंबड औद्योगिक परिसर खड्डेमय

अंबड औद्योगिक परिसर खड्डेमय
नाशिक : अंबड औद्योगिक परिसरात रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून कंपनीतील कामगारांनी रस्ते सुधारण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी पथदीपही बंद असल्याची तक्रार आहे.
जिजाऊ संस्थेतर्फे महिलांसाठी कार्यशाळा
नाशिक : गाोविंदनगर येथील जिजाऊ संस्थेतर्फे महिला सक्षमीकरण कार्यशाळेेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना उदबत्ती आणि पापड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
एमपीएमध्ये पर्यावरण शपथ
नाशिक : प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामकाज करताना पर्यावरणाचा विसर पडू नये यासाठी हरित कुंभ समन्वय समितीतर्फे प्रशिक्षणार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी एक तरी झाड लावण्याच्या सूचना प्रशिक्षणार्थींना देण्यात आल्या.
खडकाळी सिग्नल येथे वाहतूक पोलीस नेमावेत
नाशिक : गंजमाळ येथील खडकाळी सिग्नलसाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलिसांचा धाक नसल्याने सिग्नल तोेेडण्याचे आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विजेच्या लपंडावामुळे उपकरणांचे नुकसान
नाशिक : महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सातत्याने होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहरातील बहुतांश भागात घरगुती उपकरणांमध्ये बिघाड होऊन ते निकामी झाले आहेत. महावितरणने याची दखल घेऊन सेवा सुरळीत करावी.
शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक
नाशिक : शहरात शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा तसेच व्हॅनमधून अवैधरीत्या वाहतूक होत असून शालेय प्रशासन आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या विचार करून गांभीर्याने याचा विचार होणे आवश्यक आहे.
एसबीआय ग्राहक मेटाकुटीला
नाशिक : एसबीआय बँक एटीएम केंद्रांची सुविधा सुरळीत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. बर्‍याचदा एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तसेच एटीएम मशीन बंद असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.