शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दुष्काळ निवारणासाठी फडणवीस यांच्या निर्णयांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:33 IST

दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : कृषी उत्पादन वाढविणे, जुन्या जलाशयांचे पुनरुज्जीवन, तसेच दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे. त्याद्वारे शेतकºयांच्या गळ्यातले ताईत बनणे शक्य होईल, असे या पक्षाला वाटते.मात्र त्यासाठी शेतकºयांत जाऊन या योजनांची माहिती देण्यासाठी पक्षाला मोठी मोहीम राबवावी लागेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची अभिनव योजना महाराष्ट्रातील १५ हजारांहून गावांत राबविण्यात येईल. फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी चांगले कार्य केले आहे.>शिवसेना व भाजप एकत्र लढणारमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पूर्वीच्या तुलनेत आम्ही दोन-तीन जागा जास्तच जिंकू, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. शिवसेनेची भाजपला साथ नसल्यास हिंदूंच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही एकमेकांच्या साथीनेच आगामी लोकसभा निवडणुका लढविणार आहोत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ही गोष्ट वारंवार स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpiyush goyalपीयुष गोयल