शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रानं आरबीआयच्या कामात ढवळाढवळ करू नये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 09:40 IST

भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी या प्रकारावर भाष्य केलंआरबीआयनं उपस्थित केलेल्या शंकाचं केंद्र सरकारनं निरसन करण्याची गरज आहे. सरकारनं राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात ढवळाढवळ केलेलं आम्हाला चालणार नाही, असं  मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. या सर्व प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी या प्रकारावर भाष्य केलं आहे. आरबीआयनं उपस्थित केलेल्या शंकाचं केंद्र सरकारनं निरसन करण्याची गरज आहे. तसेच सरकारनं राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात ढवळाढवळ केलेलं आम्हाला चालणार नाही, असं  मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी स्पष्ट केलं आहे.भारत सरकार आणि आरबीआयमध्ये असलेल्या वादावर ते म्हणाले, आर्थिक स्थिरतेसाठी केंद्रीय बँकेला मोकळीक दिली पाहिजे किंवा एखाद्या स्वायत्त नियामक संस्थेकडे तिचं नियंत्रण दिलं पाहिजे. 1997मध्ये ब्रिटननं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या केल्या होत्या. परंतु कालांतरानं त्या पुन्हा एक करण्यात आल्या. त्यामुळे मी यावर कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही. पण आर्थिक स्थिरतेसाठी केंद्रीय बँकेनं वेळीच योग्य पावलं उचलली पाहिजेत. भारत सरकार आणि आरबीआयमध्ये आता एक प्रकारचा समझोता झाला आहे, असं मला वाटतं.वित्तीय स्थिरतेसाठी आरबीआयनं घेतलेली भूमिकाही योग्य आहे. त्यामुळे सरकारनंही त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये. केंद्रीय बँकेकडे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांना स्वायत्त संस्थेसारखं काम करू दिलं पाहिजे, असं मॅरिस ओब्स्टफील्ड म्हणाले आहेत. 

टॅग्स :Urjit Patelउर्जित पटेलReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक