शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:16 IST

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

Weather Update Today: सध्या देशातील अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढलंय. या महिन्यात काही भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आता येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या राज्यांवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

अनेक राज्यात मुसळधारकाही डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. IMD अपडेटनुसार, 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत वायव्य भाग, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे. बंगाल आणि अरेबिया गटात ढगांचा समूह असून, इकडे महाराष्ट्रापासून गोवा किनारपट्टीपर्यंत ऑफ शोर मान्सून ट्रफ आहे. गेल्या 24 तासांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. 

झारखंडमध्ये दिलासाIMD ने सांगितले की, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. पण, मंगळवारी दुपारनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात पुराचे वृत्त नाही. दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या आग्नेय मध्य प्रदेशावरील खोल दाब जवळजवळ वायव्येकडे सरकला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये मंगळवारी दुपारनंतर संततधार पावसापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर