शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

IMA Corona Advisory: पुन्हा धडकी भरवतोय कोरोना; IMA नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:22 IST

भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

चीन जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले 4 रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

आयएमएची अ‍ॅडव्हायजरी अशी -- सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे.- सोशल डिस्टंन्सिंग आवश्यक आहे.- सॅनिटायझर आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहे.- राजकीय, सामाजिक सभांना जाणे टाळा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.- ताप, घशात खवखव, खोकला अथवा लूज मोशनची समस्या असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा.- कोरोना लसिकरण शक्य तेवढ्या लवकर करून घ्या. यात प्रिकॉशनरी डोसचाही समावेश आहे.

अशी आहे जगाची स्थिती -भारतात गेल्या 24 तासांत 145 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात 4 रुग्णांना BF.7 ची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत चीन, जपान, कोरिया आणि अमेरिकेत तब्बल 5 लाख 37 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. सरकारने एअरपोर्टवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची रँडम तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर जल्दी लवकरच नवी गाइडलाईन जारीकेली जाऊ शकते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस