शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खाण कोसळून ७० जण अडकले? अवैध उत्खननातून घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:44 IST

या भागात प्रदीर्घ काळापासून अवैध उत्खनन सुरू आहे. येथे दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन होते, असे सांगितले जाते.

एस. पी. सिन्हा -

धनबाद : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात चिरकुंडा भागामध्ये गुरुवारी सकाळी कोळशाच्या अवैध उत्खननामुळे खाण कोसळून ७० जण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बंगालचे रहिवासी असल्याचे समजते. परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेल्या खनन क्षेत्रात ही दुर्घटना घडली, असे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता जुमरीजोडजवळ रस्ता खचला. त्यानंतर खाण खचली. त्यात उत्खनन करणारे लोक अडकले. ५० मीटर क्षेत्रात हा प्रकार घडला. जुमरीजोड-चांच लाईनवर अचानक रेल्वे लाईनचा रस्ता मोठा आवाज होऊन धसला. याचबरोबर विजेचा खांबही जमिनीत गेला. या घटनेनंतर लोक घाबरले व त्यांनी याची माहिती पोलीस व बीसीसीएल व्यवस्थापनाला दिली. 

दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन : या भागात प्रदीर्घ काळापासून अवैध उत्खनन सुरू आहे. येथे दररोज १५० टन कोळशाचे उत्खनन होते, असे सांगितले जाते. तरीही याकडे कोणी लक्ष देत नाही. यापूर्वीही या भागात अवैध खाण कोसळून अनेकांनी प्राण गमावले आहेत. एक महिन्यापूर्वीच दहीबाडी व सी पॅचमध्ये अवैध उत्खनन सुरू असताना जमीन खचल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. जिल्हा प्रशासनाने ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Jharkhandझारखंड