शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीएए लागू करायचा असेल तर माझ्या मृतदेहावरून जावे लागेल; ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:07 IST

कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याच्या दौऱ्यावर आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेलूर मठालाही भेट दिली. तत्पूर्वी मतता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सीएए आणि एनआरसीवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. यानंतर ममता यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. 

यावेळी त्यांनी आंदोलकांना संबोधित करताना, मी पंतप्रधानांकडून अन्य कार्यक्रमांना निमंत्रण देण्यात आले होते.  त्या कार्यक्रमांना जाणे टाळले. मात्र, प्रोटोकॉल असल्यामुळे मिलेनियम पार्कमध्ये मला त्यांची भेट घ्यावी लागली. यावेळी मी त्यांना सीएए आणि एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी केली. तसेच जर हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करायचा असेल तर माझ्या मृतदेहावरून आधी जावे लागेल अशा शब्दांत ठणकावून सांगितल्याचे म्हणाल्या. 

मी सीएएची अधिसूचना पाहिली आणि फाडून टाकल्याचेही त्यांनी तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले. 

दरम्यान, मोदी यांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमाला भेट दिली. यानंतर ते बोटीमधून बेलूर मठाकडे निघाले. यावेळी त्यांनी मठाच्या संतांचे आशिर्वाद घेतले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी