शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासात सामान हलवल्यास मिळणार भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:06 IST

सर्व विमानतळांवर डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा त्याचबरोबर प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : देशांतर्गत विमानप्रवास करताना एखाद्याचे सामान हरविल्यास तीन हजार रुपये व सामानाचे नुकसान झाले असल्यास एक हजार रुपये इतकी भरपाई त्या प्रवाशाला देण्याचे विचाराधीन आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने ज्या नव्या नियमांचा आराखडा तयार केला, त्यात याचाही उल्लेख आहे.सामान हरविल्याची किंवा सामानाचे नुकसान झाल्याची तक्रार केली तरी विमान कंपन्या त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रवाशाला येणारी उद्विग्नता कमी करण्याचा प्रयत्न आहे. प्रवासी मरण पावला तर त्याच्या वारसदारांना किंवा जखमी झाला असल्यास त्याला भरपाई देताना तो आंतरराष्ट्रीय मार्गाने की देशांतर्गत प्रवास करत होता असा भेद करू नये, असे यात म्हटले आहे.सर्व विमानतळांवर डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा त्याचबरोबर प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. टर्मिनसच्या ठिकाणी पुरेशी शौचालये असावीत, प्रवाशांसाठी मदतकक्ष असावा, विमानतळावरील प्रवाशांना किमान अर्धा तास मोफत वाय-फाय सेवा द्यावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :airplaneविमान