शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

हिंमत असेल तर सर्वांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणा - प्रवीण तोगडीया

By admin | Updated: January 14, 2015 15:00 IST

लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

बरेली, दि. १४ -  हिंदूंच्या अपत्यांवरुन सुरु असलेल्या वादग्रस्त विधानांच्या मालिकेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही उडी मारली आहे. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी फक्त हिंदूवर लादू नका, हिंमत असेल तर भारतातील सर्व धर्मीयांसाठी दोन अपत्यांचा कायदा आणावा असे विधान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी केले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ५० वर्ष झाली असून या निमित्ताने बरेली येथे हिंदू संमलेनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत तोगडीया यांनी दोन अपत्यांचा कायदा आणावा अशी मागणी केद्र सरकारकडे केली. केंद्र सरकारने या कायद्यासंबंधी गांभीर्याने विचार करण्याची गरज असून संसदेत याविषयी चर्चा करुन दोन अपत्यांचा कायदा तयार व्हायला हवा असे मत त्यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना मांडले. केंद्र सरकारने हा कायदा तयार करताना तो सर्व धर्म - जातींना लागू होईल याची दक्षता घेतली घ्यावी. हा कायदा फक्त हिंदूंना लागू केल्यास आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा असे विधान करणा-यांना गप बसवले जाते. पण जे प्रत्यक्षात १० मुलांना जन्म देऊन देशाला गरीब बनवत आहेत अशा मुसलमानांवर कोणीच कारवाई करत नाही असे टीकास्त्र त्यांनी सोडले.