शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

5,10 किंवा 25 पैशांचे जुने नाणे तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या कसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 20:07 IST

Indian Currency: जुन्या नाण्यांना ऑनलाइन 1.50 लाख रुपयांपर्यंत किंमत मिळते.

नवी दिल्ली: जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. अनेकजण जुन्या नाण्यांना सांभाळून ठेवतात. या जुन्या नाण्यांची किंमत सध्या खूप वाढली आहे. बऱ्याच जणांना जुनी नाणी खरेदी करण्याची आवड असते. अशा जुन्या नाण्यांची आवड असणाऱ्या व्यक्तीला ही नाणी विऊन तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. ही जुनी नाणी विकून लाखो रुपये कसे मिळवायचे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमच्याकडे 5,10 किंवा 25 पैशांचा सिल्वर कलरचा कॉइन असेल, तर तुम्ही हे नाणे ऑनलाइन विकून 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. क्विकरच्या वेबसाइटवर या जुन्या नाण्यांना लाखो रुपयात खरेदी केले जाते. फक्त तुमच्या नाण्यावर मां वैष्णव देवीचा फोटो असायला हवा. अशा नाण्यांना मार्केटमध्ये जास्त मागणी आहे. 

नाणी विकण्यासाठी करा हे कामजुनी नाणी विकण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला क्विकर (Quickr) वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे तुमचे नाणे विकले जाईल. क्विकरशिवाय इंडियामार्ट डॉट कॉमवरही जुनी नाणी किंवा नोटांची बोली लावली जाते. सर्वात आधी या नाण्याचे काही फोटो काढून साइटवर अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नाण्यासाठी योग्य गिराईक मिळेल. त्याच्याशी तुम्ही भावही करू शकता. जुन्या नाण्यांमध्ये 5, 10 आणि 25 पैशांच्या नाण्याला चांगला भाव मिळतो. 

टॅग्स :Indian Currencyभारतीय चलनMONEYपैसा