शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातील मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर हजर कशाला होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:57 IST

कायद्याविरोधातील युक्तिवाद सहन करणार नसल्याचे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ईडीची विनंती फेटाळली.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात महिलेला जामीन मिळू नये यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तपास संस्थेची कानउघाडणी केली. कायद्याविरोधातील युक्तिवाद सहन करणार नसल्याचे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ईडीची विनंती फेटाळली. मनी लाँड्रिंग कायदा-२००२ अंतर्गतच्या कठोर जामीन अटी महिलांनाही लागू व्हायला हव्यात असा युक्तिवाद ईडीने केला होता. 

प्रकरण काय? शाइन सिटी ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व सरकारी शाळेतील शिक्षिका शशि बाला यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायूमर्ती अभय एस. ओक व न्या. ऑगस्टीन जॉर्ज यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.ईडीने केलेला युक्तिवाद हा कायद्याच्या विरुद्ध असल्याचे नमूद करत असे युक्तिवाद कदापि सहन केले जाणार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. भारतीय संघराज्यातर्फे बाजू मांडणाऱ्यांना कायद्यातील मूलभूत तरतुदी माहिती नसतील तर त्यांनी अशा प्रकरणात हजर का व्हावे, असा सवाल करत खंडपीठाने ईडीला फटकारले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय