शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला ‘काळी’ म्हणाल तर सावधान, घटस्फोटासाठी एवढेही कारण असेल पुरेसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:05 IST

बायकोला ‘काळी’ म्हणून हिणवणार असाल, तर यापुढे सावध राहा. कारण हे एवढेही कारण घटस्फोट होण्यासाठी पुरसे ठरू शकते.

चंदीगड : बायकोला ‘काळी’ म्हणून हिणवणार असाल, तर यापुढे सावध राहा. कारण हे एवढेही कारण घटस्फोट होण्यासाठी पुरसे ठरू शकते. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका महिलेला याच कारणावरून घटस्फोट घेण्यासाठी परवानगी दिली आहे.महेंद्रगढ येथे राहणाऱ्या या महिलेचे पतीसोबत स्वयंपाकावरून भांडण झाले होते. त्यानंतर पतीने तिला इतरांसमोर रंगावरून हिणवले. अपमान केला. या कारणांवरून घटस्फोटाची मागणी तिने कोर्टात केली होती. त्यावर न्या. एमएमएस बेदी आणि न्या. गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने त्या महिलेला घटस्फोटासाठी परवानगी दिली.निकालात कोर्ट म्हणाले,ही शारीरिक क्रूरतामहिलेने न्यायालयात जे पुरावे सादर केले आहेत, त्यावरून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.महिलेने आपल्याला क्रूर व वाईट वागणूक मिळत असल्याने सासरच्यांपासून वेगळं राहण्यास भाग पडलो असल्याचं सिद्ध केलं आहे.प्रकरण सोडविण्याऐवजी त्याचं दुसरंलग्न लावण्याचा कुटुंबाचा होता विचारमहिलेच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पती तिचा छळ करत होता. महिलेला वारंवार ‘काळी’ असल्याचा टोमणा मारत अपमान केला जात होता.स्वयंपाक व्यवस्थित न केल्यानेही हा टोमणा मारला जात होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये महिलेने पतीचं घर सोडलं व माहेरी निघून आली.या वेळी महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांशी संपर्क साधून चर्चा करून प्रकरण सोडवावं अशी विनंती केली. मात्र, त्यांना नकार देत मुलाचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी दिली, असं वकिलाने न्यायालयात सांगितलं.या आधी कुटुंब न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली होती. मात्र, पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द करून घटस्फोटाची परवानगी दिली.

टॅग्स :Divorceघटस्फोट