शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 05:53 IST

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड

रिसर्च  स्टाेरी - लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही देशभरात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्ष २०२२ मध्ये देशभरात एकूण ४,६१,३१२ अपघात झाले असून, त्यामध्ये १,६८,४९१ जणांचा मृत्यू तर ४,४३,३६६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अपघात कसे झाले?

  • मागून धडक         २१.४%
  • समोरासमोर धडक         १६.९% 
  • हिट अँड रन         १४.६%
  • बाजूने धडक         १५.४%
  • इतर         १६.५%
  • रस्त्यातून खाली उतरणे         ४.५% 
  • वाहन उलटणे         ४.४%
  • झाडाला धडक         ३.३%
  • उभ्या वाहनांना धडक        ३.१%

     वर्ष         अपघात          वाढ              मृत्यू          जखमी

  • २०१८     ४,७०,४०३     ०.२ टक्के     १,५७,५९३    ४,६४,७१५
  • २०१९     ४,५६,९५९     -२.९ टक्के     १,५८,९८४     ४,४९,३६०
  • २०२०     ३,७२,१८१     -१८.६ टक्के     १,३८,३८३     ३,४६,७४७
  • २०२१     ४,१२,४३२     १०.८ टक्के     १,५३,९९७२    ३,८४,४४८
  • २०२२     ४,६१,३१२    ११.९ टक्के     १,६८,४९१     ४,४३,३६६

अपघातांची संख्या

  • तामिळनाडू    ६४,१०५
  • मध्यप्रदेश    ५४,४३२
  • केरळ    ४३,९१०
  • उत्तर प्रदेश    ४१,७४६
  • कर्नाटक    ३९,७६२
  • महाराष्ट्र    ३३,३८३

काळजी घ्या

  1. रेड लाईट सिग्नल असताना वाहन थांबवा. पादचारी मार्गाचा वापर करा, सीटबेल्टचा नेहमी वापर करा.
  2. वाहन चालवताना मोबाइल वापरणे टाळा, हेल्मेट वापरा.
  3. मद्यपान करून वाहन चालवू नका, ओव्हरस्पीड टाळा.
टॅग्स :AccidentअपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह