शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठोस कारणाशिवाय पत्नी वेगळी राहत असेल तर तिला पोटगी मिळणार नाही : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:00 IST

कोणतेही योग्य कारण नसताना पत्नी विभक्त राहात असल्याची बाब कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली होती.

प्रयागराज : पत्नी ठोस कारणाशिवाय पतीपासून विभक्त राहणार असेल तर तिला पोटगी किंवा निर्वाह भत्ता मिळणार नाही, असा स्पष्ट व महत्त्वाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने मेरठ कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पत्नीला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये निर्वाह भत्ता व मुलांसाठी तीन हजार रुपये असे एकून आठ हजार देण्याचा आदेश मेरठ न्यायालयाने पतीला दिला होता. 

कोणतेही योग्य कारण नसताना पत्नी विभक्त राहात असल्याची बाब कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली होती. असे असतानाही तिला निर्वाह भत्ता देण्यासंदर्भात कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आदेश कायद्याचे उल्लंघन करणारा आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष चंद्र शर्मा यांनी नोंदवले. तरतुदीनुसार, पत्नी योग्य कारणांशिवाय पतीपासून वेगळी राहात असेल तर ती पोटगीसाठी पात्र नसल्याचे शर्मा यांनी निर्णयात स्पष्ट केले. 

कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय विरोधाभासीमेरठ कौटुंबिक न्यायालयाने वस्तुस्थिती लक्षात न घेता पत्नीला दरमहा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय हा परस्पर विरोधाभासी असून, दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १२५(४)चे उल्लंघन करणारा असल्याने संबंधित निर्णयात हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

प्रकरण पुन्हा कौटुंबिक न्यायालयाकडे : उच्च न्यायालयाने हे  प्रकरण पुन्हा कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवले. दोन्ही पक्षांना सुनावणीची संधी दिल्यानंतर कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?मेरठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी विभक्त राहणाऱ्या पत्नी व तिच्या मुलांसाठी निर्वाह भत्ता देण्याचे आदेश पती विपुल अग्रवाल यांना दिले होते.मात्र, कोणत्याही ठोस कारणाशिवाय पत्नी विभक्त राहात असल्याने अग्रवाल यांनी अलाहबाद उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेचा स्वीकार करत उच्च न्यायालाने मेरठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला. 

टॅग्स :Divorceघटस्फोट