शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

Valentine Day ShivSena: व्हॅलेंटाईन डेला बाबू-शोना करताना दिसलात तर बडवणार, तिथेच लग्न लावणार; भोपाळ शिवसेनेचा प्रेमी युगुलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 17:13 IST

Shivsena on Valentine Day: शिवसैनिकांनी काठ्यांची पूजा केली आहे. उद्याने, बाग बगिच्यांमध्ये जर कोणी तसले उद्योग करताना दिसले तर त्यांच्या शरीराचा कोना कोना तोडण्याचा इशारा या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

जगभरातील करोडो जोडपी वाट पाहत असलेला व्हॅलेंटाईन डे एका दिवसावर आला आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनांनी या दिनाविरोधात इशारे देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी जर कोणी बाबू-सोना करताना दिसले तर त्यांना बडवून काढले जाईल असा इशारा शिवसेनेने या राज्यात दिला आहे. 

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शिवसैनिकांनी काठ्यांची पूजा केली आहे. उद्याने, बाग बगिच्यांमध्ये जर कोणी तसले उद्योग करताना दिसले तर त्यांच्या शरीराचा कोना कोना तोडण्याचा इशारा या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रेमी युगुलांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालिका शक्तीपीठ मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणांना इशारा दिला. याला पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक म्हणत शिवसेनेने विरोध करण्याची घोषणा केली आहे. 

व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्या शिवसैनिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन शहराच्या विविध भागात पोहोचणार असल्याचे सांगितले. व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आढळल्यास तरुण-तरुणींचे जागीच लग्न लावून दिले जाईल, याचबरोबर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भोपाळमध्ये शिवसेनेने पब, रेस्टॉरंट, हॉटेलचालकांना व्हॅलेंटाईन डेनिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असा इशारा दिला आहे. बजरंग दलासह देशात अशा अनेक संघटना आहेत ज्या देशात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास विरोध करतात. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रतील शिवसेना गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेबाबत मवाळ झाली आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेShiv Senaशिवसेना