शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर बंगालमध्ये होईल भाजपला फायदा? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:53 IST

विशेष म्हणजे, राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची (TMC) पकड अजूनही मजबूत असल्यचाे दिसते...

जर पश्चिम बंगालमध्ये आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर सत्तेचे समीकरण कसे असेल, यासंदर्भात एका नव्या सर्व्हेमधून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर पश्चिम बंगालच्या सत्ता समिकरणात फारसा बदलत होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे, राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची (TMC) पकड अजूनही मजबूत असल्यचाे दिसते. 

भाजपला किती जागांचा फायदा होण्याचा? तृणमूलला किती जागा मिळणा? - -'इंडिया टुडे-सीव्होटर'च्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' (MOTN) २०२६ च्या सर्व्हेनुसार, "TMC च्या जागांमध्ये किरकोळ घट होऊन त्या २८ वर येण्याची शक्यता आहे. तर भाजपला दोन जागांचा फायदा होऊन त्यांच्या जागा १४ पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने २९ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला १२ जागांवरच समाधान मानावे लागले होते. महत्वाचे म्हणजे, ऑगस्ट २०२६ च्या सर्वेक्षणात भाजपला ११ तर TMC ला ३१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन महिने आधीच हा सर्व्हे आला आहे.

NDA च्या वोट शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ - -मतांच्या टक्केवारीचा विचार करता, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या वोट शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ होऊन तो ३९ वरून ४२ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असे असले तरी, तृणमूल काँग्रेसची राज्यातील पकड अद्यापही मजबूत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्वेक्षणाने NDA ला राष्ट्रीय पातळीवर ३५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालlok sabhaलोकसभा