शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:43 IST

India Andaman: अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करत संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. एवढंच नाही तर युद्धविराम झाल्यानंतर इराणने आता होर्मुझमधून टोलवसुली करण्याची योजना आखली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध बँकर अजय बग्गा यांनी भारताला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

अमेरिका आणि इस्राइलने पुकारलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करत संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. एवढंच नाही तर युद्धविराम झाल्यानंतर इराणने आता होर्मुझमधून टोलवसुली करण्याची योजना आखली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रसिद्ध बँकर अजय बग्गा यांनी भारताला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जर इराण होर्मुझमधून टोल वसूल करणार असेल तर भारतानेही दक्षिण अंदमान समुद्रातून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसुली सुरू केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

युद्धानंतर इराणने होर्मुझमधून टोल वसुली करण्याच्या सुरू केलेल्या तयारीबाबत अजय बग्गा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे लोण आता जगभरात पसरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अजय बग्गा यांनी सांगितले की, इराणला होर्मुझमधून टोल वसूल करण्याची सवलत मिळाली तर ही बाब जगासाठी धोकादायक ठरेल. त्यानंतर सिंगापूर मलाक्काच्या सामुद्रधुनीतून आणि तुर्कीए बोस्फोर येथे टोल लावू शकतात. या पार्श्वभूमीवर भारतानेही अंदमान आणि निकोबारच्या दक्षिणेला नौदलाची तैनाती करत येथील समुद्रातून जाणाऱ्या सर्व जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली पाहिजे.

अजय बग्गा यांनी ज्या अंदमान जवळ टोल लावण्याचा सल्ला दिला आहे तो भाग अंदमान निकोबार बेटांच्या समुहामधील ग्रेट निकोबार बेटावर असलेल्या इंदिरा पॉईंट जवळ आहे. हा भाग भारताच्या दक्षिणेचं शेवटचं टोक आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला इंडोनेशियाचं सबांग हे ठिकाण आहे. या भागातील लांबी केवळ १४५ किमी एवढी आहे. तसेच यातून जगातील इतर भागातून आग्नेय आशियापासून चीनपर्यंत जाणाऱ्या मालाची वाहतूक होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India should levy toll if Iran does, says banker.

Web Summary : Following Iran's Hormuz toll plan, banker Ajay Bagga suggests India levy tolls on ships passing south of Andaman Sea. This could counter a global trend of nations imposing tolls on strategic waterways near the Indira point.
टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय