शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 23:27 IST

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. ते सुरतमध्ये बोलत ...

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. ते सुरतमध्ये बोलत होते.गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्राम सुरू आहे, त्यातील एका जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलं आहे. राहुल गांधी व्यावसायिकांना उद्देशून म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष देशात सत्तेत आल्यास एक असा जीएसटी घेऊन येऊ, ज्यात नक्कीच तुमचा फायदा असेल. तुमच्या इच्छेनुसारच त्यात फेरबदल करू. तुमच्या म्हणण्याचा निश्चितच आम्ही सन्मान करू.नोटाबंदीच्या निर्णयावरून यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. सर्वच पैसा हा काळा पैसा नाही, हे मोदींना अद्यापपर्यंत कळलं नाही. जो काळा पैसा नरेंद्र मोदी गरिबांच्या खिशात शोधतायत, तो काळा पैसा परदेशातल्या बँक खात्यांमध्ये सुरक्षितरीत्या जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही हवेतच विरलं आहे. वर्षभरात फक्त एक लाख नोक-याच तयार झाल्या आहेत. मोदींनी प्रत्येक वर्षी दोन कोटी नोक-या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पेट्रोलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट होऊनही भारतात पेट्रोल व डिझेल एवढं महाग का मिळतं, हेसुद्धा मला अद्यापपर्यंत समजलं नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस