शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections results: भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात; उद्धव ठाकरेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:40 IST

देशातलं वातावरण एक असंत आणि निकाल वेगळेच लागतात

मुंबई: देशात भाजपाविरोधी वातावरण असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकप्रकारचे गूढच म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातलं वातावरण एक आहे, तशाचप्रकारचे अंदाजही व्यक्त केले जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल हे वेगळेच लागतात. विरोधी पक्ष यावरून मतदान यंत्रात (ईव्हीएम) काळबेरं असल्याचा आरोपही करतात. त्यामुळे भाजपाने या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव यांनी दिले. कर्नाटक निवडणुकीतील यशाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. सध्याच्या घडीला मला यावर जास्त बोलायचे नाही. मात्र, सध्याची एकूणच परिस्थिती पाहता यापूर्वी सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल 2019 साली कळेल, असेही उद्धव यांनी म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत केली. त्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हानं व यशापयशाचा सामना करावा लागतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Uddhav Thackerayउद्धव ठाकरे