शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

मोठी बातमी! ICMR च्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल

By मोरेश्वर येरम | Updated: December 18, 2020 21:29 IST

बलराम भार्गव हे 'आयसीएमआर'च्या महासंचालकपदासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत. 

ठळक मुद्देICMR च्या महासंचालकपदाची जबाबदारी बलराम भार्गव यांच्यावर आहेभार्गव यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहेबलराम भार्गव दैनंदिन पातळीवर माध्यमांना देशातील कोरोनाच्या स्थितीची माहिती द्यायचे

नवी दिल्लीभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीच्याएम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत बलराम भार्गव यांना दैनंदिन पातळीवर माध्यमांना माहिती देताना आपण पाहिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय भार्गव यांना १६ डिसेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती आता पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. 

बलराम भार्गव हे 'आयसीएमआर'च्या महासंचालकपदासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय