शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

By हेमंत बावकर | Updated: October 21, 2020 14:58 IST

IBPS Clerk Recruitment 2020: खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे.

IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकांमध्ये नोकरी (Sarkari Bank job) मिळविण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लार्क पदांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. याद्वारे हजारो पदांवर जागा भरल्या जाणार आहेत. 

देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये 2557 जागांवर ही भरती केली जाणार आहे. खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. अर्ज आणि नोटिफिकेशनची लिंक खाली दिलेली आहे. 

पदाचे नाव - क्लार्क (क्लेरिकल कॅडर)पदांची संख्या - 2557

कोणत्या राज्यात किती जागा?उत्तर प्रदेश - 259 पदउत्तराखंड - 30राजस्थान - 68मध्यप्रदेश - 104बिहार - 95छत्तीसगढ़ - 18झारखंड - 67दिल्ली - 93महाराष्ट्र - 371पश्चिम बंगाल - 151पंजाब - 162गुजरात - 139चंदीगढ - 08गोवा - 25हिमाचल प्रदेश - 45जम्मू-कश्मीर - 07दादरा नगर हवेली / दमन दीव - 04कर्नाटक - 221केरळ - 120लक्षद्वीप - 03मणिपुर - 03मेघालय - 01मिझाराम - 01नागालँड - 05ओडिशा - 66पद्दूचेरी - 04आसाम - 24सिक्किम - 01तामिळनाडू - 229तेलंगाना - 62त्रिपुरा - 12आंध्र प्रदेश - 85अरुणाचल प्रदेश - 01

वय, शिक्षणाची अटइच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असायला हवा. त्याचे वय 6 नोव्हेंबर 2020 ला 20 ते 28 वर्षे असायला हवे. आरक्षणातील उमेदवारांना वयाची अट शिथिल असणार आहे. 

शुल्कआयबीपीएसने काढचा आलेल्या या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे. यासाठी अर्जाची लिंक देण्यात आली आहे. यावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सामान्य, ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगासाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. 

पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु होण्याची तारीख - 23 ऑक्टोबर
  • बंद होण्याची तारीख 6 नोव्हेंबर
  • हॉल तिकिट मिळण्याची तारीख- 18 नोव्हेंबर
  • ऑनलाईन प्रिलिम्स परिक्षा - 5, 12, 13 डिसेंबर
  • प्रिलिम्स निकालाची घोषणा - 31 डिसेंबर 2020
  • ऑनलाईन मुख्य परिक्षा - 24 जानेवारी 2021 

 

भरतीची लिंक...नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRPClerksX.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576

पुन्हा सुरु करण्यात आलेली भरती इथे पहा...https://www.ibps.in/wp-content/uploads/CRP_Clerks_Supplementary_Advt.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576

अर्ज करण्यासाठीची लिंक 23 ऑक्टोबरला सुरु होईल, यासाठी इथे क्लिक करा...https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?_ga=2.215576863.943236444.1602902783-763477693.1584512576

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकgovernment jobs updateसरकारी नोकरी