शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

IAS टीना दाबीने लाल ड्रेस मध्ये फ्लाँट केलं 'बेबी बंप', चेहऱ्यावर दिसला 'प्रेग्नंन्सी ग्लो'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 21:21 IST

IAS Tina Dabi: टीना दाबीने स्वत:च प्रेग्नंट असल्याबद्दल सोशल मीडियावर दिली होती माहिती

IAS Tina Dabi Pregnant, Baby Bump Photo: प्रशासकीय अधिकारी टीना दाबी आणि तिचे कुटुंब आगामी दिवसात घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याबद्दल खूप आनंदी आहेत. स्वतः टीना दाबीने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे फोटो तिच्या लहान बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत क्लिक करण्यात आले आहेत.

बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत ती पती प्रदीप गावंडे आणि इतर कुटुंबीयांसह दिसली. 2015च्या बॅचची UPSC टॉपर टीना दाबी जैसलमेरमध्ये कलेक्टर पदाची जबाबदारी पार पाडत आहे. सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या फोटोंमध्ये रिया दाबीचा पती मनीष कुमारही दिसत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये मनीष आणि रियाचे लग्न झाले. रिया दाबीच्या वाढदिवसादरम्यान, टीना दाबीने सुंदर लाल ड्रेस परिधान केला होता. टीनाच्या या फोटोमध्ये तिचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. रिया दाबीने स्वतः मोठी बहीण टीना दाबीचा हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. टीना दाबीच्या या फोटोला खूप पसंती मिळत आहे. पाहा फोटो-

2015 मध्ये UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक-1 मिळवणाऱ्या IAS टीना दाबी यांनी प्रसूती रजेवर जात असताना जैसलमेर जिल्ह्याचा निरोप घेत एक भावनिक संदेश लिहिला होता. टीना दाबीने राजस्थान सरकारला जयपूर शहरातील बिगर प्रादेशिक पदावर बदली करण्याची याचिका केली आहे. त्यांनी ट्विट केले, “अलविदा जैसलमेर! त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून या अद्भुत जिल्ह्याची एक वर्ष सेवा करण्याची संधी मिळाल्याने मी खरोखर भाग्यवान आहे." दरम्यान, टीना दाबीने गेल्या वर्षी IAS अधिकारी डॉ प्रदीप गावंडे यांच्याशी विवाह केला. त्यानंतर डॉ. गावंडे यांची राजस्थान स्टेट माइन्स अँड मिनरल्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांची उदयपूर येथे बदली करण्यात आली.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाRajasthanराजस्थान