शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! गावी शिक्षण घेतलं, बँकेत नोकरी लागली अन् आता झाली IAS, नवऱ्याने दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 12:45 IST

आयएएस पुष्पलता यांनी यूपीएससी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून यश संपादन केलं आहे.

नागरी सेवा परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. काहींना पास व्हायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो तर काही लोक कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पास होतात. UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आयएएस पुष्पलता यांनी यूपीएससी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून यश संपादन केलं आहे.

IAS पुष्पलता यादव या मूळच्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावातील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर बीएस्सी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. पुष्पलता यांनी दोन वर्षे खासगी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड झाली.

लग्नानंतर यूपीएससीची सुरू केली तयारी 

लग्न केलं आणि मानेसरला राहू लागल्या. त्यांचा मुलगा 2 वर्षांचा असताना त्यांनी नागरी सेवा परीक्षेला बसण्यासाठी पुन्हा शिक्षण घेण्याता विचार केला. यूपीएससीचा पेपर लिहिण्यासाठी त्यांनी जवळपास 4 वर्षे तयारी केली आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी त्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर क्लियर करण्यात यशस्वी झाल्या. 

तिसर्‍या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

पतीने त्यांच्या मुलाची काळजी घेतली जेणेकरून त्यांची पत्नी परिक्षेवर लक्ष केंद्रित करू शकेल. त्या पहाटे चार वाजता उठायच्या आणि काही वेळ अभ्यास करायच्या आणि नंतर मुलाला शाळेत पाठवायच्या आणि तो गेल्यावरही अभ्यास करायच्या. शाळेतून आल्यावर त्याला झोपवून अभ्यास करायच्या. दोनदा अपयशी ठरल्या पण त्यामुळे निराश झाल्या नाही. त्यानी अभ्यास सुरू ठेवला आणि आणखी लक्ष केंद्रित केलं. तिसर्‍या वर्षी शेवटी परीक्षा उत्तीर्ण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी