शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Airtel वर संतापले IAS अधिकारी; कर्मचाऱ्याच्या व्याकरणाच्या चुका काढल्या, संभाषण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:57 IST

"कस्टमर केअरला कॉल केल्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, पण मोबाइल नंबर पोर्ट करण्याचा मेसेज केला की लगेच कॉल आणि मेसेज येऊ लागतात."

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक IAS अधिकारी आणि एअरटेल (Airtel) मोबाइल कंपनीच्या कर्मच्यातील नंबर पोर्ट करण्यासंदर्भातील संभाषण प्रचंड चर्चेत आले आहे. यात आयएएस अधिकारी एअरटेलच्या सेवेवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. इतकेच नाही तर व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा तरच मी तुमच्याशी बोलेन असेही सुनावत आहे.

मंगळवारी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर मोबाइल कंपनी एअरटेलला टॅग करून एक ट्विट केले. यात त्यांनी आधीच्या अनुभवाबाबत तक्रार केली आणि नंबर पोर्ट करण्याची तयारी दर्शवली. पोर्टचा मेसेज करताच त्यांना तातडीने उत्तर मिळाले. त्यावर, "कस्टमर केअरला कॉल केल्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, पण मोबाइल नंबर पोर्ट करण्याचा मेसेज केला की विचारही करता येणार नाही इतके कॉल आणि मेसेज येऊ लागतात... कंपनीचा मालकच घरी येतो की काय असे वाटायला लागते," असे शरण यांनी म्हटले. ज्यावर उत्तर देताना एअरटेलच्या कस्टमर केअरने, "सामान्यपणे असे कधी होत नाही, आम्ही आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या समस्यांना महत्त्व देतो. ग्राहकांशी असलेले नाते तोडायचे नाही, आम्ही मदत करण्यास तयार आहोत," असे ट्विट केले. पण, "मला आता तुमची सेवा नकोय. मी आधीच पोर्टची प्रकिया सुरू केली आहे. पण शेवटची एक मदत करा, आता मला फोन किवा मेसेज करून त्रास देऊ नका," असे शरण यांनी सांगितले.

व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा -

यानंतर संभाषणादरम्यान, आयएएस आणि एअरटेल कस्टमर केअरकडून अनेक ट्विट केले गेले. त्यात एअरटेलने केलेल्या एका ट्विटमध्ये व्याकरणाच्या बऱ्याच चुका बघून मात्र अवनीश शरण चांगलेच संतापले. त्यांचे नावही चुकीचे लिहिले होते. तो स्क्रीनशॉट शेअर करत "आधी तुमची हिंदी ठीक करा, व्याकरणाच्या चुका 5-5 वेळेस नीट लिहून काढा, तरच मी तुमच्याशी बोलेन," असे त्यांनी सुनावले. सोशल मीडियावर सध्या दोघांचे संभाषण चांगलेच व्हायरल होत आहे. आमचाही असाच अनुभव आहे, पोर्टचा मेसेज केल्यावरच मोबाइल कंपन्यांना जाग येते, अशा प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत.

टॅग्स :Airtelएअरटेलupscकेंद्रीय लोकसेवा आयोग