शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 02:47 IST

टीना डाबी जुलै 2022 मध्ये राजस्थानमधील जैसलमेरच्या कलेक्टर बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या.

आयएएस टीना डाबी आता आई बनल्या आहेत. जयपूर येथील रुग्णालया त्यांनी आज मुलला जन्म दिला. आयएएस दाम्पत्य टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरात नवा पाहुना आल्याने, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 2015 IAS बॅचमधील टॉपर आणि राजस्थान कॅडरमधील अधिकारी टीना डाबी जुलै 2022 मध्ये जैसलमेर जिल्हाधिकारी बनल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या.

प्रेग्नन्सीमुळे टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे जयपूरमध्ये नाॅन फील्ड पोस्टिंग देण्यासंदर्भात मांगणी केली होती. यानंतर त्या मॅटरनिटी लीव्हवर गेल्या होत्या. टीना यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्यासोबत 2022 मध्ये लग्न केले होते. यानंर टीना बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.

पाकिस्तानच्या वृद्ध महिलेनं दिला होता आशीर्वाद -जैसलमेर जिल्हाधिकारी म्हणून टिना डाबी यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानातून आलेल्या हिंदू विस्थापितांचे जैसलमेरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी बरेच काम केले आहे. विस्थापितांना घरे बांधण्यासाठी जमीन मिळवून देण्याबरोबरच, त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. 

टीना यांच्या या कामाबद्दल पाकिस्तानातील विस्तापित महिलांनी त्यांचे बरेच कौतुक केले होते. यावेळी एका महिलेने IAS टीना यांना पुत्ररत्न होण्याचा आशिर्वादही दिला होता. यावर हसत-हसत, आपण मुलगा-मुलगी असा भेद करत नाही, असे टीना डाबी यांनी म्हटले हेते.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारी