शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरियाची ९ फायटर जेट्स भारतीय हद्दीतून उड्डाण करणार होती, गुजरातमध्ये उतरली; हवाई दलाने केला असा पाहुणचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:59 IST

IAF helps South Korean jets: दक्षिण कोरियाची 'ब्लॅक ईगल्स' टीम सौदीला जात असताना भारतीय हवाई दलाने मदत पुरविली.

भारत हा कोणाच शत्रू नाही आणि कोणी शत्रूत्व घेतले तर त्याला सोडत नाही. रशिया, फ्रान्सच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी आपली ताकद जबरदस्त वाढविली आहे. आपल्याकडे धाडसी शूरवीर आहेत, परंतू त्यांना अधिक घातक डीआरडीओसारख्या संस्थांनी केले आहे. भारतीय सैन्याची ख्याती आता अवघ्या जगभरात झालेली आहे. याच सैन्याच्या हवाई दलाने आज पाहुणचार काय असतो हे अवघ्या जगाला दाखवून दिले आहे. 

याच हवाई दलाने पाकिस्तानचा ऑपरेशन सिंदूरवेळी चांगला समाचार घेतला होता. आज दक्षिण कोरियाने त्यांचा पाहुणचार अनुभवला आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात शत्रू राष्ट्र तुर्कीलाही मदत करणारे हे हवाई दल मित्र देशांसाठी मदत करणार नाही, असे होणे शक्य नव्हते. भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे आणि तांत्रिक सज्जतेचे दर्शन घडवले आहे. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाची 'ब्लॅक ईगल्स' ही जगप्रसिद्ध एरोबॅटिक टीम सौदी अरेबियाला जात असताना, त्यांच्या विमानांना गुजरातच्या जामनगर हवाई तळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्यांना हवी ती मदत पुरविण्यात आली. 

दक्षिण कोरियाची नऊ 'T-50 गोल्डन ईगल' फायटर जेट्स आणि एक 'C-130' ट्रान्सपोर्ट विमान रियाधकडे निघाली होती. मात्र, या विमानांची इंधन क्षमता मर्यादित असल्याने त्यांना वाटेत तांत्रिक थांबा आणि इंधन भरण्याची गरज होती. अशा वेळी भारतीय हवाई दलाने जामनगरमध्ये या ताफ्याला लँडिंगसाठी परवानगी दिली आणि सर्व आवश्यक तांत्रिक सुविधा पुरवल्या. यापूर्वी ही टीम नागपूरमध्येही थांबली होती.

भारतीय हवाई दलाने काय केली मदत?

जामनगर तळावर या सर्व फायटर जेट्सना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.लांबच्या प्रवासासाठी विमानांना आवश्यक असलेले हाय-ग्रेड इंधन पुरवण्यात आले.हवाई दलाच्या इंजिनिअर्सनी विमानांची तांत्रिक तपासणी आणि ग्राउंड हँडलिंग सेवा दिली.वैमानिक आणि क्रू मेंबर्ससाठी कस्टम आणि इमिग्रेशनची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : South Korean Jets Land in India, Air Force Extends Support

Web Summary : South Korean fighter jets en route to Saudi Arabia made an unscheduled landing in Gujarat. The Indian Air Force provided crucial support, including refueling, technical assistance, and smooth customs clearance, showcasing India's friendly relations and technical capabilities.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलSouth Koreaदक्षिण कोरिया