शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:42 IST

Mayawati : उत्तर प्रदेशातील आगामी विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणालाही अगदी भाजपलाही पाठिंबा देऊ, असे  वक्तव्य मायावती यांनी गेल्या आठवड्यात केले होते.

लखनऊ : भविष्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही, असे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी म्हटले. तशी वेळ येण्यापेक्षा मी राजकारण संन्यास घेणे पसंत करीन, असेही त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशातील आगामी विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणालाही अगदी भाजपलाही पाठिंबा देऊ, असे  वक्तव्य मायावती यांनी गेल्या आठवड्यात केले होते. मुस्लिम मतदारांनी बसपपासून दूर जावे म्हणून काँग्रेस व समाजवादी पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला.  त्या म्हणाल्या की, भाजप व बसपची विचारणसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे आम्ही भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बसप सर्व धर्मांतील लोकांच्या हिताचा विचार करतो. जातीयवादी, भांडवलशाही प्रवृत्तींच्या विरोधात मी यापुढेही लढा देतच राहीन. 

वक्तव्याचा पुनरुच्चारविधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्याची ताकद असलेल्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला बसप पाठिंबा देईल या वक्तव्याचा बसपच्या प्रमुख मायावती यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :mayawatiमायावतीBJPभाजपा