शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘तुमचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत, व्हायरल करेन’, आवाज उठवणाऱ्या तरुणींना धमकीचे मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 16:11 IST

चंदीगड विद्यापीठातील MMS प्रकरणात तरुणींना धमकीचे मेसेज येत आहेत.

चंदीगड: चंदीगड विद्यापीठत झालेले MMS कांडाने जोर पकडला आहे. विद्यापीठातील तरुण न्यायासाठी सातत्याने आवाज उठवत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, न्यायासाठी लढणाऱ्या मुलींनाही धमकीचे मेसेज मिळू लागले आहेत, ज्यात त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 

नेमंक प्रकरण काय ?विद्यापीठातील एका आरोपी विद्यार्थिनीने विद्यापीठातील अनेक मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले. तिच्या बॉयफ्रेंडने हे व्हिडिओ पॉर्न साइट्सवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

'तुमचा व्हिडिओ माझ्याकडे आहे'आवाज उठवणाऱ्या तरुणींचा आवाज दाबण्यासाठी त्यांना धमक्या दिल्याचा प्रकार घडत आहे. आरोपीच्या साथीदाराने धमकी दिली की, 'माझ्या मित्राला (आरोपी) दोन दिवसांत तुरुंगातून बाहेर काढा, नाहीतर तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन.' धमकी देणाऱ्याने मेसेज टिलीट केले, पण त्यापूर्वीच विद्यार्थिनीने स्क्रिनशॉट घेतले. आरोपीच्या मित्राने इन्स्टाग्रामवरून हे धमकीचे संदेश पाठवले आहेत. आता पोलिसांनी या इन्स्टाग्राम अकाऊंटची चौकशी सुरू केली आहे. 

वॉर्डनचा व्हिडिओ व्हायरल चंदीगड विद्यापीठाच्या आणखी एका वॉर्डनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती मुलींना धमकावून घरी जाण्यास सांगत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. विद्यापीठात जे काही घडलं, त्याला वॉर्डन विद्यार्थ्यांवरच दोष देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. यापूर्वी विद्यापीठाने दोन वॉर्डनना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले होते.

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी