शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:59 IST

काय उदाहरण ठेवलेय आपण देशासमोर? मुंबई-गोवा महामार्गाचे किती वर्षे झाले काम सुरु आहे... गडकरींनाही अपराधी वाटतेय...

आज राज्यसभेत एका प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कुठे स्तुती तर कुठे हतबलता अनुभवली. कामकाजावेळी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी मला अपराधी असल्यासारखे वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर एक पूर्ण पुस्तक लिहून होईल असे गडकरी म्हणाले. 

भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, असे धनखड म्हणाले. 

सिंहांच्या या मुद्द्यावर गडकरींनी उत्तर दिले. हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मला अपराधी वाटते. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली यावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल, असे गडकरी म्हणाले. या रखडलेल्या रस्त्याची कहाणी सांगताना गडकरी म्हणाले की, हे काम रखडले असताना कोल इंडियाकडे पैसे मागून हा रस्ता करण्याचे समोर आले होते. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. दुर्दैवी आहे की याचे माझ्याकडे काहीच उत्तर नाही, असे गडकरी म्हणाले. 

पहिला कंत्राटदार अपयशी ठरला. ते NCLT मध्ये गेले. तिथे निराशा लागल्यावर ते न्यायालयात गेले. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा निवाडा होऊ शकला नाही. नंतर काम दुसर्‍या कंत्राटदाराला दिल्यावर त्यात फारशी प्रगती झाली नाही. त्याने काम केले नाही तरी त्याला नोटीस आणि वेळ द्यावा लागतो. तो कोर्टात जातो. ही प्रक्रिया आहे. ती केल्याशिवाय काहीच करता येत नाही, अशी उद्विग्नता गडकरी यांनी राज्यसभेत बोलून दाखविली. काँक्रिटचा रस्ता करण्यासाठी मी ठेकेदाराशी बोललो आहे. त्याला ३३ कोटी देणार. यामुळे खेळते भांडवल पूर्ण होईल. डिसेंबरपर्यंत हे काम ९९ टक्के पूर्ण होईल, असे गडकरींनी आश्वासन दिले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभा