शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

निवडणुकीसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 8:06 AM

सीतारामन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला. त्यानंतर मी नकार दिला.

नवी दिल्ली : निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास भाजप नेतृत्वाला नकार दिला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती. 

सीतारामन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला. त्यानंतर मी नकार दिला. मी आंध्र प्रदेश की तामिळनाडूमधून उभे राहावे हाही एक प्रश्न होता. उमेदवार जिंकून येण्यासाठी अनेक निकष लावले जातात. अशा गोष्टी मला जमणे शक्य नव्हते. भाजप नेतृत्वाने माझे म्हणणे मान्य केले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४