शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधीच राहणार वर्षभर काँग्रेस अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 05:30 IST

पक्षाध्यक्ष पदाबाबत विचार करीन -राहुल गांधी

नवी दिल्ली : राहुल गांधीकाँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, असे पक्षातील प्रत्येकाला वाटत आहे. याबाबत पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी केलेल्या मागणीवर आपण विचार करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ही माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी पत्रकारांना दिली. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणखी वर्षभर राहतील हे स्पष्ट झाले आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर अंबिका सोनी यांनी सांगितले की,  राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत यावर पक्षातील सर्वांचे एकमत आहे. पण, त्याबाबतचा निर्णय राहुल गांधी यांनीच घ्यायचा आहे. पक्षातील संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांना हंगामी अध्यक्ष करावे, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली. लखीमपूर खेरीमध्ये झालेली शेतकऱ्यांची हत्या हे मोदी सरकारच्या अहंकारी प्रवृत्तीचे निदर्शक आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. निवडणूक प्रक्रिया पुढील वर्षीकाँग्रेसचा नव्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया पुढील वर्षी २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तसेच पक्षातील खजिनदार, उपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य यांची निवड करण्यासाठीही याच कालावधीत पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. तसेच येत्या १ नोव्हेंबरपासून ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीसाठी देशव्यापी मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस