शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मी माझ्या मुलांना नेहमीच सांगतो, वर्तमानपत्र वाचा -सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 05:16 IST

Sonu Sood News : अलीकडेच एका रेडिओशी बोलताना सोनू सूद यांनी वस्तुस्थिती आणि विश्वसनीयता यासाठी वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. 

 मुंबई : कोरोना साथीच्या काळात अभिनेते सोनू सूद हे स्थलांतरित कामगारांसाठी रक्षणकर्ते म्हणून पुढे आले. त्यांनी शेकडो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी मदत केली. अलीकडेच एका रेडिओशी बोलताना त्यांनी वस्तुस्थिती आणि विश्वसनीयता यासाठी वृत्तपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. सोनू सूद म्हणाले की, वृत्तपत्र अतिशय आवश्यक आहेत. मी माझ्या मुलांना नेहमीच पेपर वाचण्याचे सांगतो. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा वृत्तपत्र वाचणे हा आमच्या गृहपाठाचा भाग होता. आम्हाला दररोज २० वृत्तपत्र लेख सादर करण्यास सांगितले जात. त्यानिमित्त आम्हाला वाचावे लागत होते. जगात काय सुरु आहे हे समजण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशाप्रकारचा उपक्रम करुन घेणे अनिवार्य करावे, असे मला वाटते. त्यांना हे कळूनही येईल की, जीवनात वर्तमानपत्रांचे काय महत्त्व आहे.   न्यूज पेपर जगण्यातील अविभाज्य भाग वर्तमानपत्र हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिलेले आहे, हे सांगताना दबंग अभिनेते सोनू सूद म्हणाले की, जेव्हा मी पंजाबमधील माझ्या गावी होतो तेव्हा माझी एक दिनचर्या होती. सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती. आजकाल तर सकाळ होताच चहासोबत आपण वर्तमानपत्र वाचत नाही, तोपर्यंत मला तर वाटतच नाही की, ही सकाळ परिपूर्ण झाली आहे. वर्तमानपत्र जगण्यातील फार मोठा भाग बनलेला आहे. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूद