हैदराबाद - 11 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन दोषी आरोपींना फाशी तर एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अनिक शफीक सईद आणि इस्माइल चौधरी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर तारिक अंजूम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन आरोपींना फाशी, एकास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 21:57 IST