शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:03 IST

उपराष्ट्रपतींचे बंधू सी. पी. कुमारेश यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.

तिरुपूर/नवी दिल्ली :  देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून मी माझ्या मुलाचे नाव ठेवले, असे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या आई जानकी अम्माल यांनी शुक्रवारी सांगितले. 

त्यांनी सांगितले की, आपल्या मुलाचे राधाकृष्णन हे नाव तू ठेवत आहेस. हा भविष्यात उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होईल असे तुला वाटतेय का, असा प्रश्न माझ्या पतिराजांनी मला विचारला होता. त्या पेशाने शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. माझ्या पतिराजांनी केलेले भाकीत खरे ठरले. 

आम्हाला अत्यंत अभिमान  

उपराष्ट्रपतींचे बंधू सी. पी. कुमारेश यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. राज्यसभेच्या सभापतिपदाचीही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ते ती यशस्वीरीत्या पार पाडतील. 

लोकशाही होणार मजबूत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे व्यापक ज्ञान व अनुभव यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत होणार आहे.

राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत

संविधानानुसार मृत्यू किंवा राजीनामा या कारणांमुळे उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यास त्या पदासाठीच्या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होतो त्याला पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो.

त्या अनुषंगाने नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत असेल. ते या पदावर विराजमान होणारे तामिळनाडूमधील तिसरे नेते आहेत. त्यांची मित्रमंडळी त्यांचा उल्लेख ‘पच्चई तमिझन’ (खरा-खुरा तामिळ) असा करतात. 

कोण होते उपस्थित?

सी. पी. राधाकृष्णन यांनी  इंग्रजीत शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यसभा उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा