शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीला पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स हवे होते, पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव; मग पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:18 IST

कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. जोडप्याच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणाच्या संमतीशिवाय कॉल डिटेल्स घेणे घटनाबाह्य ठरवले आहे. हे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका व्यक्तीच्या याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिला.

कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. जोडप्याच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. हे सिद्ध करण्यासाठी पतीने पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स तपासा अशी विनंती केली होती. पतीच्या याचिकेवर कौटुंबिक न्यायालयाने मोबाइल कंपनीला कॉल डिटेल्स तसेच मोबाइल लोकेशन देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

काय आहे प्रकरण? पत्नीचे अवैध संबंध असल्याचे पतीने न्यायालयात सांगितले. पतीने कोर्टाला पत्नीच्या प्रियकराच्या फोनचे तपशील मागितले होते, ज्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होईल आणि तो त्याच्या अनुपस्थितीत तिच्या घरी जायचा हे सिद्ध होईल,असे तो म्हणाला. त्यानंतर कोर्टाने फोनचे डिटेल्स मागविले होते.

फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपमहिलेने कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, तिच्यावर अवैध संबंध असल्याच्या आरोपाखाली फसवले जात आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी या प्रकरणात महिलेच्या प्रियकराचे मोबाइल डिटेल्स घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. 

टॅग्स :marriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट