शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती पत्नीच्या खूनप्रकरणी पती अखेर पोलिसांच्या ताब्यात, अपघात भासवून खून केल्याचे उघड; कर्नाटकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:54 IST

गर्भवतीच्या निधनाने हळहळ

शिरगुप्पी : उगार बुद्रुक (ता. कागवाड, कर्नाटक राज्य) येथे गर्भवती पत्नीच्या अंगावर मोटार घालून अपघात भासवून खून करणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. याबाबत अधिक माहिती अशी : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप अण्णासाहेब किरणगी (वय ३०) गल्लीतीलच चैत्राली अण्णासाहेब माळी (वय २२) हिच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पती व सासूकडून तिचा जाच करण्यात येत होता. यामध्ये ती गर्भवती असल्याने ७ सप्टेंबर रोजी पती प्रदीप यांनी दवाखान्याला दाखविण्यासाठी शिरगुप्पीकडे दुचाकी (केए ७१ एच ८५३२) घेऊन आला होता. परत उगार बुद्रुककडे जाताना रस्त्यामध्ये लघुशंकेला जाण्याचे निमित्त करून त्याने दुचाकी थांबवली. याचवेळी रस्त्याकडेला थांबलेल्या चैत्रालीला मोटार कार (केए २२ एमडी ४२३८)ने धडक दिली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला. त्याच गाडीमधून तिला मिरजच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रात्री सव्वाअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.या सर्व घटनेचा चैत्रालीचे वडील अण्णासाहेब माळी यांना संशय आल्याने त्यांनी कागवाड पोलिसांत तक्रार नोंदविली. चौकशी केली असता खुनाच्या घटनेला वाचा फुटली. संशयिताला तत्काळ अटक करण्यात आली. सोबत माेटारचालकालाही अटक केली आहे.गर्भवतीच्या निधनाने हळहळतीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेली चैताली किरणगी ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या खुनाच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळाला मंगळवारी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रामनगौडा बसरगी, डीवायएसपी प्रशांत मुनोळी, सीपीआय संतोष हळूर, कागवाडचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी भेट देऊन माहिती घेतली.